Live News
- कोंढवा बुद्रुक मध्ये अनधिकृत बांधकामाचे डोंगर. राजकीय पाठबळ आणि अधिकाऱ्यांची चांगले संबंध असल्याने अनधिकृत बांधकामांना बडावा मिळत असल्याचे कोंढवा बुद्रुक मध्ये दिसत आहे.
- कोंढव्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे 40 अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली मात्र कोंढवा बुद्रुक मध्ये अजूनही अनधिकृत बांधकाम सुरूच या बांधकामांवर पुणे महानगरपालिका कारवाई करेल का?
- राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली, निवडणूक आयोगाचे आदेश…
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही, मनसेचं ठरलं…
- पुण्यात खाजगी वाहनात सापडलं मोठं घबाड ! निवडणूक रणधुमाळीत अंदाजे 5 कोटींची रोकड जप्त केल्यानं खळबळ..
- लाडकी बहीण योजना थांबवली !
- सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, “बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार”.
- अल्लू अर्जुनचा मोठा धमाका, ‘पुष्पा 2’चे नवीन पोस्टर रिलीज; या अवतारात दिसणार अभिनेता
- आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या राय बच्चनने वजन का कमी केलं नाही? स्वतःच केला खुलासा
- मॅन्युअल कारवर ऑटोमॅटिक कार वरचढ, वाढत्या विक्रीमागील नेमके कारण काय?