The India News Express:-
*लाडकी बहीण योजना थांबवली !
*निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर योजना तुर्तास बंद.
*आर्थिक लाभ देणाऱ्या योजना बंदचे आयोगाचे आदेश.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देशातील तमाम महिलांना लाडकी बहीण योजनेमार्फत देण्यात आलेला लाभ तातडीने थांबवण्याचा आदेश मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिला आहे. मतदारांवर आर्थिक लाभ देऊन प्रभाव टाकणाऱ्या योजना ताबडतोब थांबवा. त्यामुळे लाडकी बहिण योजना तूर्तास सरकारने थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणूकांच्या आचारसंहितेमुळे सरकारने लाडकी बहीण योजना ही तूर्तास थांबवली आहे.